Malegaon Bike Theft : मालेगाव ते भिवंडी दुचाकी चोरांचे नेटवर्क उद्ध्वस्त! ४ आरोपींकडून ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Massive Bike Theft Bust in Malegaon : निरीक्षक राहुल खताळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी ३० लाखांच्या ५२ दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
मालेगाव: येथील पवारवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी ३० लाखांच्या ५२ दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.