Bukhari Bagh
sakal
मालेगाव: येथील बुखारी बाग भागातील मुख्य रस्त्यावर ट्रक उभे असतात. तसेच रस्त्यावर सायजिंगमधील राख टाकली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सायजिंगमध्ये केमिकलयुक्त कचरा जाळला जात असल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत सामाजिक संस्था व परिसरातील नागरिकांनी केल्या होत्या. तरीदेखील त्याची दखल घेतली गेली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.