Malegaon Court
sakal
मालेगाव: डोंगराळे येथील घटनेतील आरोपीला न्यायालयात आणण्यात आल्याची अफवा पसरल्यावर संतप्त जमावाने न्यायालयाच्या कॅम्प रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले. न्यायालयातील खालच्या मजल्यावरील काचेचे दरवाजे आणि शटर तोडण्याचा प्रयत्न काही महिला व तरुणांनी केला.