Narendra Sonawane
sakal
मालेगाव: आगामी महानगरपालिका निवडणुकीत मालेगावातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहे. संगमेश्वरातील मतदारयादीत अडीच ते तीन हजार बोगस किंवा पुनरावृत्ती झालेली नावे आहेत. बोगस व पुनरावृत्ती झालेली नावे वगळण्यात यावीत, अशी मागणी माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.