नाशिक- माळेगाव (ता. त्र्यंबकेश्वर) ग्रामपंचायतीमधील दप्तर गहाळ झाल्याच्या तक्रारीवरून गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी (ता. २२) त्यांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतीला भेट देत माहिती जाणून घेतली. चौकशी अहवाल लवकरच जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे.