crop damage
sakal
मालेगाव: शहर व परिसरात शनिवारी (ता. २७) मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र दलदल निर्माण झाली, तर अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये गटारीतून पाणी रस्त्यावर वाहत होते. नुकसानकारक असलेल्या या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले खरीपाचे पीक वाया गेले.