protest
sakal
मालेगाव: येथील सामान्य रुग्णालयात शासनातर्फे औषधांचा पुरवठा होत नसल्याने नागरीकांना बाहेरून गोळ्या औषधे घ्यावी लागतात. झोपडपट्टीतील नागरीकांना सामान्य रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. अशा रुग्णांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते मुश्तकीम डिग्निटी यांच्या नेतृत्वाखाली मोसम चौकात भीक मांगो आंदोलन करण्यात आले होते.