Illegal Hoardings
sakal
मालेगाव: महानगरपालिका हद्दीत विनापरवाना होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स सर्रासपणे लावले जात आहेत. यासाठी विजेच्या खांबांचा प्रामुख्याने वापर होत आहे. शहरातील पुर्व भागात विनापरवाना होर्डींग, बॅनर, पोस्टर्स लावण्याचे प्रमाण अधिक आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बॅनर, पोस्टर्सची संख्या वाढत आहे.