Malegaon Minor Pregnancy Case : मालेगावात अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याचा अत्याचार; मुलगी राहिली गर्भवती, हॉस्पिटलमध्ये कन्येला जन्म देताच...

Malegaon minor pregnancy investigation update : मुख्य संशयित असलेल्या आई व सावत्र वडिलांना अटक करण्यात आली आहे.
Malegaon minor pregnancy case latest investigation

Malegaon minor pregnancy case latest investigation

esakal

Updated on

मालेगाव : सटाणा नाका परिसरातील हिराई हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीची सिझेरियन प्रसूती झाल्याप्रकरणी पोलिस तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, पीडितेच्या जबाबाच्या आधारे तिच्या सावत्र वडिलांसह आईला हैदराबाद येथून अटक करण्यात आली (Malegaon minor pregnancy case) आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक झाली असून, एकूण ११ जणांविरोधात कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com