Malegaon Municipal Corporation Election Result
esakal
Malegaon Municipal Corporation Election Result 2026 : मालेगाव महानगरपालिका निवडणूक निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून राज्यातील 29 महापालिकांपैकी बहुतांश ठिकाणी भाजपाने दमदार कामगिरी केली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेत भाजप–एकनाथ शिंदे यांच्या युतीने आघाडी घेतल्याचे सुरुवातीच्या कलांवरून दिसून येत आहे. या युतीने 120 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.