Malegaon Municipal Corporation Election Results
esakal
मालेगाव : येथील महानगरपालिकेच्या २१ प्रभागातील ८४ जागांचे निकाल शुक्रवारी (ता. १६) जाहीर करण्यात (Malegaon Election Results) आले. अवघ्या तीन तासात सर्व निकाल हाती आल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. कॅम्प रस्त्यावर जागोजागी जल्लोषाचे वातावरण होते.