Nashik Municipal Corporation : नाशिक-मालेगावात राजकीय खलबते; भाजपची सत्ता कायम राहणार की विरोधी पक्ष धक्का देणार?

Political Buzz Around Nashik and Malegaon Municipal Elections : नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप आणि विरोधी पक्षांच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal 

Updated on

नाशिक/मालेगाव: नाशिक आणि मालेगाव महापालिकांमध्ये महापौर व उपमहापौरपदांच्या निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाशिकमध्ये महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला असताना मालेगावमध्ये मात्र बहुपक्षीय लढतीमुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित केले असून, त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप यांचा एकमेव अर्ज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com