Malegaon Municipal Corporation : शिवसेनेचा पराभव, सेक्युलर फ्रंटचा गुलाल! मालेगाव महापालिकेत सत्तापरिवर्तन

Malegaon Municipal Mayor and Deputy Mayor Election Results : निहाल अहमद सभागृहात शनिवारी सकाळी अकराला महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शिवसेना व सेक्युलर फ्रंटमध्ये महापौर व उपमहापौरपदाची सरळ लढत झाली.
Secular Front victory

Secular Front victory

sakal 

Updated on

मालेगाव: येथील महापालिकेच्या साथी निहाल अहमद सभागृहात शनिवारी (ता.७) सकाळी अकराला महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शिवसेना व सेक्युलर फ्रंटमध्ये महापौर व उपमहापौरपदाची सरळ लढत झाली. इस्लाम पक्षाकडून प्रभाग २० ब मधून निवडून आलेल्या नसरीन बानो खालिद शेख यांची महापौरपदी, तर प्रभाग ३ अ मधून विजयी झालेल्या शानेहिंद निहाल अहमद यांची उपमहापौरपदी निवड झाली. दोघींनाही ४३ मते मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com