Malegaon Municipal Corporation : सासरचा वारसा अन् माहेरची साथ; मालेगावच्या 'महिलाराज' मागे दडलंय मातब्बर घराण्यांचं पाठबळ

Political Legacy Shapes Malegaon Municipal Leadership : मालेगावच्या राजकारणातील दोन मोठ्या घराण्यांच्या वारसदार: नवनिर्वाचित महापौर नसरीन बानो खालिद शेख आणि उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद. शेख आणि अहमद घराण्यांची तिसरी पिढी आता महापालिकेचा गाडा हाकणार आहे.
Municipal Corporation

Municipal Corporation

sakal 

Updated on

मालेगाव: महापालिकेच्या सत्तेची सूत्रे महापौर नसरीन बानो खालिद शेख व उपमहापौरपदी शानेहिंद निहाल अहमद यांच्याकडे आली आहेत. महापौर नसरीन शेख यांना सासरचा, तर शानेहिंद यांना माहेरचा राजकीय वारसा मिळाला आहे. पक्ष बदलले असले, तरी दोन्ही पदाधिकारी येथील मातब्बर राजकीय घराण्यातीलच आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com