Malegaon Municipal Election : मालेगावची राजकीय भूमिती बदलणार! प्रभागरचनेत मोठे बदल, आज आरक्षणावर शिक्कामोर्तब
Malegaon Municipal Election 2025: Reservation List to Be Released : २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. महापालिकेच्या २१ प्रभागांतून ८४ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.
मालेगाव: येथील महापालिकेच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ११) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. महापालिकेच्या २१ प्रभागांतून ८४ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.