Malegaon Municipal Election
sakal
मालेगाव: येथील महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनास चुकीची माहिती सादर करून दिशाभूल करणे, कर्तव्यात कसूर करणे व निवडणुकीच्या कामकाजामध्ये हलगर्जी केल्याप्रकरणी नांदगाव पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.