Bribery Case
sakal
नाशिक/ मालेगाव: जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांकडून बक्षीस म्हणून दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी व मालेगाव महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासनाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.