Malegaon Crime : मालेगावात अंमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा 'वचक'! तीन वर्षांत तब्बल ९७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
Malegaon Police Intensify Crackdown on Drug Trafficking : मालेगाव शहरात २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत पोलिसांनी गांजा, एमडी पावडर, कुत्ता गोळी आणि खोकल्याचे कोडीन औषध विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ९७.३८ लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला.
मालेगाव: शहरात पोलिसांतर्फे मालेगावात तीन वर्षांत गांजा, एमडी पावडर, कुत्ता गोळी, कोडीन औषध (खोकल्याचे औषध) विक्री करणाऱ्यांवर झालेल्या कारवाईत २०२३ पासून ते २०२५ पर्यंत ९७ लाख ३८ हजार ६६४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.