Malegaon Crime : मालेगावमध्ये कुत्ता गोळी विक्रीवर पोलिसांचा छापा; तिघा जणांना अटक

Police Raid Uncovers Illegal Dog Pills in Malegaon : जुने पावर हाऊस येथे तिघे जण कुत्ता गोळी विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शहर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता सात हजार २५८ रूपये किमतीच्या गोळ्या मिळून आल्या
Crime
Crimesakal
Updated on

मालेगाव: येथील जुना आग्रा रस्त्यावरील जुने पावर हाऊस येथे तिघे जण कुत्ता गोळी विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शहर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता सात हजार २५८ रूपये किमतीच्या गोळ्या मिळून आल्या. या प्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com