Political clash
sakal
मालेगाव: येथे समाजवादी पक्ष व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. राजकीय वादातून झालेल्या वादातून हाणामारी झाली. परस्परविरोधी तक्रारीवरून आझादनगर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग व समाजवादी पक्षाचे नेते मुश्तकीम डिग्निटी यांचा संशयितांमध्ये समावेश आहे.