Agriculture News : डाळिंबाला उन्हाचा चटका! ४० अंशांच्या पाऱ्यात बागा वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड

Rising Summer Heat Challenges Pomegranate Farmers : उच्च प्रतिच्या डाळिंब उत्पादनासाठी विविध फवारण्यांबरोबरच आगामी तीन महिने उन्हापासून पिकाचे संरक्षण करण्याचे आव्हान उत्पादकांपुढे आहे.
pomegranate farming

pomegranate farming

sakal 

Updated on

मालेगाव कॅम्प: मालेगावसह कसमादेत उन्हाचा तडाखा वाढला आहे. पारा ४० अंशांवर पोहोचल्याने डाळिंब उत्पादकांनी पिकाच्या संरक्षणासाठी सुती कापडाचे आच्छादन केले जात आहे. सद्यःस्थितीत डाळिंब हे एकमेव पीक शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरत आहे. उच्च प्रतिच्या डाळिंब उत्पादनासाठी विविध फवारण्यांबरोबरच आगामी तीन महिने उन्हापासून पिकाचे संरक्षण करण्याचे आव्हान उत्पादकांपुढे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com