Malegaon Crime : मालेगाव ब्लॅकमेलिंग प्रकरण: 'आसिफ व्हिडिओ की धमकी दे रहा है', विवाहितेची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती
22-Year-Old Woman in Malegaon Dies by Suicide After Blackmail Threats : मालेगावच्या रमजानपुरा भागात आसिफ शेख मुसा या तरुणाने 'व्हिडिओ व्हायरल' करण्याची वारंवार धमकी दिल्यामुळे आलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मालेगाव: येथील रमजानपुरा भागातील हाजी अहमदपुरा भागात २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या करून तिचे प्राण संपविले. या प्रकारामुळे रमजानपुरासह परिसरात शोककळा पसरली आहे.