Champa Shashti
sakal
मालेगाव शहर: उत्तर महाराष्ट्रातील खंडोबा देवस्थान श्रीक्षेत्र चंदनपुरी (ता . मालेगाव) येथे चंपाषष्ठीनिमित्त बुधवारी (ता.२५) होणाऱ्या कार्यक्रमांची तयारी सुरू आहे. येथील यात्रोत्सवाला उत्तर महाराष्ट्र व खानदेश भागातून दूरवरून हजारो भाविक हजेरी लावतात. आज आदल्या दिवशीच भक्त चंदनपुरीत दाखल झाले आहेत.