Nashik News : आश्रमशाळांतील मुलींची दर तीन महिन्यांनी हिमोग्लोबिन तपासणी करा; डॉ. दीपक सावंत
Dr. Deepak Sawant Reviews Malnutrition in Nashik and Nandurbar : नाशिक जिल्हा परिषदेत कुपोषणाच्या आढावा बैठकीत डॉ. दीपक सावंत यांनी आश्रमशाळांतील विद्यार्थिनींसाठी नियमित हिमोग्लोबिन तपासणी व पारंपरिक अन्नद्रव्यांच्या वापरावर भर दिला
नाशिक: आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची दर तीन महिन्यांनी रक्तक्षयाबाबतची तपासणी करावी, त्यावर उपचार केल्यास रक्तशयाचे प्रमाण कमी होईल, अशा सूचना राज्य कुपोषण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी दिल्या.