Manikrao Kokate
sakal
नाशिक: अधिवेशनात रम्मी खेळत असतानाचा व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओमुळे माझी व पक्षाची बदनामी झाली आहे. तो मॉर्फ आहे, मला रम्मी खेळता येत नाही. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी माफी मागावी, असा जबाब राज्याचे क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. श्रीमती आर. सी. नरवाडिया यांच्यासमोर सोमवारी (ता. ६) दिला. दरम्यान येत्या गुरुवारी (ता. ९) पुन्हा सुनावणी होणार आहे.