Manmad APMCsakal
नाशिक
Manmad News : मनमाड बाजार समितीत सत्तांतराचे वादळ; १२ संचालकांचा अविश्वास ठराव
Political Unrest Brews in Manmad APMC : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत १२ संचालकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव सत्तांतराचे संकेत देतो, भाजपच्या नेतृत्वाला मोठा झटका बसण्याची शक्यता.
मनमाड: मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तांतराची शक्यता निर्माण झाली असून, विद्यमान भाजपचे सभापती दीपक गोगड यांच्याविरोधात १२ संचालकांनी अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे.