Manmad News : मनमाड कृषी बाजार समितीतील अविश्वास ठराव फेटाळला; दीपक गोगड यांना दिलासा

Background of the No-Confidence Motion : भाजपचे सभापती दीपक गोगड यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर फेटाळण्यात आला. विरोधी गटाच्या ११ संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले
market committee
market committeesakal
Updated on

मनमाड: मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजपचे सभापती दीपक गोगड यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर फेटाळण्यात आला. विरोधी गटाच्या ११ संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, मात्र आवश्यक असलेल्या १२ संचालकांच्या संख्येअभावी हा ठराव यशस्वी ठरला नाही. त्यामुळे सत्तांतराचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांना मोठा धक्का बसला असून, सभापती दीपक गोगड यांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com