Manmad Municipal Election : मनमाड भाजपला मोठा धक्का! नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर ५० पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे

Major Setback for BJP Ahead of Manmad Municipal Elections : मनमाड नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षाला २५ वर्षांपासून मनमाडमध्ये एकही नगरसेवक निवडून आणता न आल्याच्या निषेधार्थ मंडल अध्यक्ष सचिन संघवी यांच्यासह सुमारे ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
Sachin Sanghvi

Sachin Sanghvi

sakal 

Updated on

मनमाड: मनमाड नग रपरिषद निवडणुकीच्या तोंडावरच भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शहरातील सुमारे ५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पक्षाला राजीनामा दिला. गेल्या २५ वर्षांपासून मनमाड नगर परिषदेत एकही नगरसेवक निवडून न आणू शकणाऱ्या पक्ष नेतृत्वाच्या कामगिरीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com