Manmad News : ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ च्या घोषणा देत बसप कार्यकर्त्यांचे जोरदार आंदोलन

One-Day Protest in Manmad Highlights Growing EVM Concerns Across India : निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम)ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, या मागणीसाठी बहुजन समाज पक्ष (बसप) मनमाड शहर युनिटतर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
Protest in Manmad
Protest in Manmadsakal
Updated on

मनमाड- देशातील सर्व निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम)ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, या मागणीसाठी बहुजन समाज पक्ष (बसप) मनमाड शहर युनिटतर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com