Manmad Indore Railway Project : संसदेत धुळ्याचा आवाज! मनमाड-इंदूर रेल्वेसाठी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा आग्रही पाठपुरावा

Demand Raised in Parliament for Key Railway Projects : उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मनमाड- इंदूर रेल्वे प्रकल्प, तसेच धुळे जिल्ह्यातील विविध प्रलंबित रेल्वे प्रश्न खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत उपस्थित करताना चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पांची गरज प्रतिपादन केली.
Shobha Bachhav

Shobha Bachhav

sakal

Updated on

नाशिक: मनमाड- इंदूर रेल्वेमार्गासह धुळ्याहून मुंबई व पुणे येथे तातडीने रेल्वे सुरू करावी, अशी आग्रही मागणी धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी आज संसदेत केली. उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मनमाड- इंदूर रेल्वे प्रकल्प, तसेच धुळे जिल्ह्यातील विविध प्रलंबित रेल्वे प्रश्न त्यांनी संसदेत उपस्थित करताना चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पांची गरज प्रतिपादन केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com