Protest
Protestsakal

Nashik Maratha Protest : मराठा आंदोलन बदनाम करण्याचा कट? नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन

Peaceful Maratha Protests and Their Legacy : मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामध्ये मोर्चाबाहेरील व्यक्तींनी घुसखोरी करत हे आंदोलन विस्कळित आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करत आवश्‍यक कारवाई करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाने केली आहे.
Published on

नाशिक: मुंबई येथे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामध्ये मोर्चाबाहेरील व्यक्तींनी घुसखोरी करत हे आंदोलन विस्कळित आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करत आवश्‍यक कारवाई करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाने केली आहे. याबाबत मंगळवारी (ता. २) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com