Rohit Pawar
sakal
नाशिक: मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयावरून ओबीसी विरुद्ध मराठा, असा वाद निर्माण होण्याची चिन्हे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा वाद उभा करून या निवडणुका जिंकण्याचा डाव आखल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.