MAVIPR University
sakal
नाशिक: नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या १११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी (ता. १४) अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ‘मविप्र विद्यापीठ’ स्थापनेच्या विषयाला सुरुवात करताच विरोधकांनी ‘नामंजूर’च्या घोषणा देत आक्रमक पवित्रा घेतला. दुसरीकडे समर्थकांनी ‘मंजूर’ म्हणत समर्थन दर्शविले.