Marathi cultural meet
sakal
नाशिक: महाराष्ट्राने प्रत्येक राज्यातील जाती-धर्मातील लोकांना आपल्यात सामावून घेतले. उद्योग, व्यवसाय, अर्थकारणाची भाषा म्हणून इतर भाषांना कवेत घेऊन मराठी भाषेकडे आपणच दुर्लक्ष केल्याने त्याचेच दुष्परिणाम भोगत असल्याचा सूर ‘म मराठीचा’ परिसंवादातून उमटला.