B. G. Shekhar
sakal
नाशिक: इतिहासात डोकावून पाहिल्यास मुघल साम्राज्य, पारशी, यादवकालीन प्रत्येक काळात मराठी भाषा बदलत गेली. परकीय भाषा मराठीत घुसविण्याचा प्रयत्न केला गेला; पण संत ज्ञानेश्र्वर, मुकुंदराज, छत्रपती शिवाजी महाराज ते जोतिबा फुले, केशवसुत, बा. सी. मर्ढेकर यांनी मराठीची वाट अधिक समृद्ध केली.