Gudi Padwa Festival : अभूतपूर्व उत्साहात नववर्ष स्वागत यात्रा

मराठी नववर्षाच्या या पहिल्या दिवशी शहर-परिसरातून ठिकठिकाणी स्वागत यात्रा संपन्न झाल्या.
Gudi Padwa Festival
Gudi Padwa Festivalsakal
Updated on

नाशिक- सकाळची कोवळी सूर्यकिरणे, नभी फडकणारी भगवी ध्वजा, ढोल-ताशांचा गजरावर लेझीम सादर करणाऱ्या युवती आणि क्षणाक्षणाला वाढत जाणार उत्साह अशा अभूतपूर्व वातावरणात शहर-परिसरामध्ये नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आल्या. गुढीपाडवा रविवारी (ता. ३०) उत्साहात साजरा झाला. मराठी नववर्षाच्या या पहिल्या दिवशी शहर-परिसरातून ठिकठिकाणी स्वागत यात्रा संपन्न झाल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com