Maratha Reservation
sakal
नाशिक: मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी शेवटपर्यंत प्रयत्न राहतील, समाजातील भेदभाव, वेठीस धरण्याच्या प्रवृत्तींना नाकारून शांतता व ऐक्याच्या मार्गाने समाजकल्याण साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य व राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.