Kalpana Chumbhale
sakal
नाशिक: बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या कार्यकाळात मान्यता बारा एकची परवानगी न घेताच काम करत लाखो रूपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सभापती कल्पना चुंभळे यांनी केला. पोलिसात याबाबत पाच अर्ज देण्यात आले आहेत असे त्यांनी मंगळवारी (ता.७) पत्रकार परिषदेत सांगितले. संचालक तथा माजी सभापती शिवाजी चुंभळे, संचालक प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, संदीप पाटील सचिव निवृत्ती बागूल उपस्थित होते.