Devidas Pingale
sakal
पंचवटी: माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून सभापती पदाच्या कारकिर्दीत केलेले विकासकामे शासकीय परवानग्या घेऊनच केले आहेत. उलट मागील सहा महिन्यात अनागोंदी कारभार सुरू असून बाजार समितीचे उत्पन्न घटले असून भविष्यात संस्था डबघाईला येईल असा पलटवार माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी केला.