Nashik : पेठ मध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन..

landslide at peth latest marathi news
landslide at peth latest marathi newsesakal
Updated on

उंबरमाळ (जि. नाशिक) : गेल्या आठ-दहा दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) पेठ तालुक्यातील बोरपाडा-घनशेत मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन (Landslide) झाले असून या रस्ता आणि डोंगराला मोठ्या भेगा पडल्या असून मोठ्या प्रमाणात दरड देखील कोसळली आहे. (Massive landslide in Peth taluka nashik latest Marathi news)

landslide at peth latest marathi news
अरे बापरे बाप! बोअरवेल मधून उडाला 100 फुटावर पाण्याचा फवारा...

या मार्गावर पाच ते सहा पाडे असल्याने या ठिकाणी धोकादायक प्रवास ग्रामस्थ करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. भूस्खलन मोठ्या प्रमाणात झाल्याने या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उंबरमाळ गावाला मोठा धोका निर्माण झाला असून हि दरड कोसल्यास पाडा नामशेष होण्याची शक्यता निर्माण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पूर्ण गाव रिकामे केले असून त्यांची राहण्याची व्यवस्था खरपडी पाड्यावरील आश्रमशाळेत करण्यात आली आहे.

landslide at peth latest marathi news
Nashik : पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या-चोऱ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Vidhan Parishad Election
What caused traffic congestion at Dwarka Chowk?
Declining rainy days impact on Nashik agriculture
Onion Purchase Irregularities Worth ₹54 Crore Surface; Investigation Demand Grows
Marathi News Esakal
www.esakal.com