Crime
sakal
नाशिक: काठे गल्ली सिग्नल परिसरात चार दिवसांपूर्वीच लाखोंचे एमडी (मॅफेड्रॉन)सह तस्करांना अटक केल्याची घटना घडलेली असताना, याच पुणे महामार्गावरील ‘हॉटेल नाशिक इन’मध्ये छापा टाकून शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) एमडीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यातील एक संशयित हा सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा पूत्र असल्याचे समोर आले आहे.