Nashik Medical Department Faces Severe Staff Shortage : नाशिकमध्ये वाढती लोकसंख्या आणि कुंभमेळ्यासाठी वैद्यकीय विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांसह रिक्त पदे मानधनावर भरण्याचा निर्णय घेतला.
नाशिक: वैद्यकीय विभागात एकीकडे दर महिन्याला पदे रिक्त होत आहे. तर दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत असताना नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येसह कुंभमेळ्यासाठी वैद्यकीय विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक पदे आता मानधनावर भरण्याचा निर्णय घेतला आहे.