Silk Production
sakal
नाशिक: शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आदिवासी तालुक्यातील शेतकरी तुती लागवडीतून रेशीम शेती करीत आहेत. त्यातून हक्काचे उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी ती वरदान ठरते. जिल्ह्यात आजमितीस ६२५ एकरवर तुतीची लागवड केली गेली असून, त्यातून ५५० शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे.