Mhada Nashik Mandal: नाशिककरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.
नाशिक : शहरात घरांच्या वाढत्या किमती पाहता सर्वसामान्यांना हक्काचं घर घेणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण म्हाडा आणि सिडकोकडून निघणाऱ्या घरांच्या लॉटरीची वाट पाहत असतात. अशातच आता नाशिककरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.