Nashik Mhada Scam : बनावट सही-शिक्के अन कागदपत्रांची फेरफार; नाशिक म्हाडा घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार गजाआड

First Arrest in Nashik MHADA Scam : नाशिक शहर पोलिसांनी पहिली मोठी कारवाई करीत एका बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. ‘हॅप्पी होम डेव्हलपर्स’चा संचालक दिनेश कन्हैयालाल ऊर्फ सोनू मनवाणी याला सोमवारी (ता. १६) पहाटे अटक करण्यात आली.
Sonu Manwani

Sonu Manwani

sakal

Updated on

नाशिक: म्हाडाच्या फसवणूक प्रकरणात नाशिक शहर पोलिसांनी पहिली मोठी कारवाई करीत एका बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. ‘हॅप्पी होम डेव्हलपर्स’चा संचालक दिनेश कन्हैयालाल ऊर्फ सोनू मनवाणी याला सोमवारी (ता. १६) पहाटे अटक करण्यात आली. दोन आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या या घोटाळ्यातील ही पहिलीच मोठी कारवाई असून, कारवाईच्या भीतीने अनेक बांधकाम व्यावसायिक फरारी झाले आहेत. दरम्यान, मनवाणीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com