Nashik Crime : चामरलेणी रस्त्यावर अर्धनग्न मृतदेह; ट्रकचालक उमेशची ओळख पटली

Dead Body Found Near Chamarleni Road Raises Alarm : नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील चामरलेणी रस्त्यालगत आढळलेल्या मृतदेहाची ओळख उमेश आंबिगार (३४, बिदर, कर्नाटक) अशी पटली असून, म्हसरूळ पोलिसांनी ट्रक व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पुढे नेला
Crime
Crimesakal
Updated on

पंचवटी- म्हसरूळ शिवारातील चामरलेणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी (ता. २२) मध्यरात्री एकाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला होता. त्याच्या डोक्यावर व तोंडावर चाकूने वार करण्यात आले होते. त्याची ओळख पटविण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com