MHT-CET Exams : एमएचटी-सीईटीच्‍या ‘पीसीबी’ ग्रुपची आजपासून परीक्षा

परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्या‍यातील नऊ परीक्षा केंद्रांवर एकूण १३ सत्रांमध्ये एकूण २१ हजार ३८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
MHT-CET Exams
MHT-CET Exams sakal
Updated on

नाशिक- अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि कृषी शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्षाच्‍या प्रवेशासाठी आयोजित एमएचटी-सीईटी परीक्षेला बुधवार (ता. ९)पासून सुरुवात होणार आहे. भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी ग्रुप) या गटाची परीक्षा पहिल्‍या टप्प्‍यात पार पडेल. या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्या‍यातील नऊ परीक्षा केंद्रांवर एकूण १३ सत्रांमध्ये एकूण २१ हजार ३८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com