Bhagwandas Kharote : देवळा येथील शिल्पकाराचा विक्रम: सव्वा इंचात साकारल्या २७५ सुवर्ण गणेशमूर्ती!

Micro Gold Art Breaks Boundaries of Craftsmanship : भगवानदास खरोटे यांनी सव्वा चौरस इंचात २७५ सुवर्ण गणेशमूर्ती साकारत विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. याशिवाय इतरही वेगवेगळ्या देशांतील व अत्यंत छोट्या रूपातील तीस सुवर्ण गणेशमूर्ती बनवत आपल्या आगळ्यावेगळ्या कलाकारीचे दर्शन घडविले आहे.
Bhagwandas Kharote
Bhagwandas Kharotesakal
Updated on

देवळा- देवळा येथील सूक्ष्म सुवर्ण कलाकृतीचे शिल्पकार तथा श्री ज्वेलर्सचे संचालक भगवानदास खरोटे यांनी सव्वा चौरस इंचात २७५ सुवर्ण गणेशमूर्ती साकारत विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. याशिवाय इतरही वेगवेगळ्या देशांतील व अत्यंत छोट्या रूपातील तीस सुवर्ण गणेशमूर्ती बनवत आपल्या आगळ्यावेगळ्या कलाकारीचे दर्शन घडविले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com