Nashik News : एमआयडीसीतील सांडपाणी प्रकल्पाला चालना

गोदावरी स्वच्छतेला प्राधान्य देऊन औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचा मुद्दा सोडविणेदेखील अत्यंत गरजेचे आहे.
Nashik News
Nashik Newssakal
Updated on

सातपूर- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पा‍र्श्वभूमीवर गोदावरी स्वच्छतेला प्राधान्य देऊन औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचा मुद्दा सोडविणेदेखील अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून मंगळवारी (ता. ८) ‘एमआयडीसी’चे मुख्य अभियंता राजेंद्र गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विभागांची बैठक झाली. यात प्रकल्पाबाबतच्या त्रुटी त्वरित दूर करण्याच्या सूचना गावडे यांनी बैठकीत दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com