Nashik News : सावधान! 'जीच अनलॉक' पनीर नाही; भेसळ रोखण्यासाठी एफडीएचे विक्रेत्यांना कडक निर्देश

Nashik Milk Adulteration, Dairy Products, FSSAI Action : नाशिकमध्ये दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मागील दोन वर्षांत ४०१ उत्पादकांवर कारवाई केली आहे, ज्यात पनीरच्या नावाखाली 'जीच अनलॉक' विक्री करण्याचा प्रकार उघड झाला आहे.
Milk Adulteration

Milk Adulteration

sakal 

Updated on

किरण कवडे- नाशिक: दुधापासून तयार होणारे पनीर पाहिले, की आपल्याला त्यापासून बनविण्यात येणारे चमचमीत पदार्थ आठवतात. पण, बाजारात एकदम पनीरसारखे दिसणारे ‘जीच अनलॉक’ विक्री होते. त्याला अन्न व औषध प्रशासन विभागाने बंदी घातली आहे. या विभागाने भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांविषयी गेल्या दोन वर्षांत केलेल्या तब्बल ४०१ कारवायांमधून ही बाब निदर्शनास आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com